Telegram Group Search
अलीकडेच बातम्यांमध्ये असलेल्या 'MH 60R Seahawk' काय आहे ?
Anonymous Quiz
18%
1) फायटर जेट
28%
2) ड्रोन
40%
3) पाणबुडी
14%
4) हेलिकॉप्टर
भारतीय सैन्यातील पहिली महिला सुभेदार कोण बनल्या आहेत ?
Anonymous Quiz
18%
1) चंपा सोरेन
62%
2) प्रीती रजक
13%
3) द्रौपदी मुर्मू
8%
4) मेहुल मलिक
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 8 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/iLGpoRpErno?si=CAXPPA5i83zh-veN

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
ग्लोबल फायरपॉवर (GFP) 2024 च्या वार्षिक अहवालानुसार, जगातील सर्वात शक्तिशाली सैन्यांमध्ये भारताचा क्रमांक काय आहे ?
Anonymous Quiz
10%
1) पाचव्या
31%
2) दुसऱ्या
33%
3) तिसऱ्या
26%
4) चौथ्या
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 25 ⤵️⤵️

https://www.youtube.com/live/lsb6BzZVxp0?si=NXILLZrTeRWlP-IL

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या कंबाईन लक्ष बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा.

कोर्स लिंक⤵️⤵️
https://yfxjw.courses.store/500883
2024 मध्ये होणाऱ्या G20 शिखर परिषदेचे अध्यक्षपद कोणता देश करणार आहे ?
Anonymous Quiz
57%
1) ब्राझील
18%
2) जर्मनी
14%
3) ब्रिटन
10%
4) सिंगापूर
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपण येणाऱ्या राज्यसेवा व कंबाईन 2024 परीक्षेच्या दृष्टीने एक नवीन सिरीज सुरू केली आहे ज्यामध्ये आपण अर्थशास्त्र PYQ चा अभ्यास करणार आहोत.

येणाऱ्या कंबाईन आणि राज्यसेवा परीक्षेसाठी तुम्हाला या सिरीजचा खूप जास्त फायदा होईल.

तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करायला विसरू नका. 👍

अर्थशास्त्र PYQ लेक्चर 9 ⤵️⤵️
https://www.youtube.com/live/iP81mP_dz2M?si=HrJ_-qwWTh5Fs8L-

लेक्चर 7 वाजता सुरू होईल.
Forwarded from Abhyas Mitra MPSC
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या राज्यसेवा फाउंडेशन बॅच मध्ये शेवटचे काही ऍडमिशन बाकी राहिले आहेत डिस्काउंट मध्ये ज्या विद्यार्थ्यांना बॅच जॉईन करायची आहे त्यांनी लवकरात लवकर बॅच जॉईन करा.
कोणत्या देशातील अंगकोर वाट मंदिर 'जगातील 8 वे आश्चर्य' बनले आहे ?
Anonymous Quiz
61%
1) कंबोडिया
16%
2) इटली
15%
3) मलेशिया
8%
4) व्हिएतनाम
नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चालू घडामोडी🗞️ हा विषय परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. आज आपण या विषयांमधील आंतरराष्ट्रीय चालू घडामोडींचा अभ्यास करणार आहोत.

हे लेक्चर महाराष्ट्रातील सर्व परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त लेक्चर असणार आहे. त्यामुळे सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी लेक्चर क्रमांक 26⤵️⤵️

https://www.youtube.com/live/JFojAbUx7Kc?si=ChMm-wmvUixuceEt

मित्रांनो लेक्चर बरोबर 8:15 वाजता सुरु होईल.x
भारताबाहेर पहिलं दगडी हिंदू मंदिर खालीलपैकी कोणत्या देशांमध्ये बांधण्यात आला आहे ?
Anonymous Quiz
11%
1) अमेरिका
64%
2) संयुक्त अरब अमिरात
11%
3) इजराइल
13%
4) सौदी अरेबिया
हिंसा आणि छळवणूक करार 2019 ला मान्यता देणारा आशियातील पहिला देश कोणता बनला आहे ?
Anonymous Quiz
22%
1) भारत
36%
2) व्हिएतनाम
25%
3) इंडोनेशिया
17%
4) फिलिपाईन्स
मित्रांनो आज PYQ चे लेक्चर होणार नाही, लाईट नसल्यामुळे......
आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा 97 सदस्य कोण बनला आहे ?
Anonymous Quiz
25%
1) पनामा
34%
2) मालटा
31%
3) मेक्सिको
9%
4) दक्षिण आफ्रिका
2024/06/09 01:17:50
Back to Top
HTML Embed Code: